बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

Notice by: school
बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन विशेष सूचना दिनांक 01 फेब्रुवारी पासून आपण बारावी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे तरी कोणत्याही विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये त्याचबरोबर आपल्या ऑनलाइन पोर्टल मधून नियमितपणे निर्गमित होणारी एम एच टी सी ई टी प्रॅक्टिस टेस्ट सोडवत असताना सर्व प्रश्न अटेम्प्ट करावेत.

Date by: school 05-04-2024 09:54:54 AM

Loading ......